बातम्या

Maharashtra Expressway : महाराष्ट्राला मिळणार आणखी एक महामार्ग! या दोन शहरांमधील अंतर सुमारे 200 किलोमीटरने कमी होणार, कधी सुरू होणार?

Maharashtra Expressway : महाराष्ट्राला मिळणार आणखी एक महामार्ग! या दोन शहरांमधील अंतर सुमारे 200 किलोमीटरने कमी होणार, कधी सुरू होणार?

Maharashtra Expressway : देशातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध रस्ते बांधले जात आहेत. देशातील महत्त्वाची शहरे जोडण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी भारत प्रकल्पही चालवला जात आहे.

या भारतमाला प्रकल्पांतर्गत देशभरात विविध महामार्गांची कामे करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही महामार्गाची अनेक महत्त्वाची कामे सुरू आहेत. यामध्ये मुंबई-दिल्ली महामार्गाचाही समावेश आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई यांना थेट जोडण्यासाठी या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.

👇👇👇👇

कोण कोणत्या शहरातून जाणार हा मार्ग पहा इथे क्लिक करून..!

Maharashtra Expressway : या महामार्गाची एकूण लांबी 1386 किलोमीटर असेल आणि त्यामुळे मुंबई ते दिल्ली अंतर 200 किलोमीटरने कमी होईल. अर्थात यामुळे प्रवासाच्या वेळेचीही मोठी बचत होणार आहे. एनएचआयच्या म्हणण्यानुसार, या महामार्गाच्या निर्मितीमुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास अवघ्या 12 तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे दिल्ली आता दूर नाही असेच म्हणावे लागेल.

हा महामार्ग केवळ दिल्ली आणि मुंबईच नाही तर दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांना जोडेल.

त्यामुळे देशातील दळणवळण व्यवस्था बळकट होणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासालाही चालना मिळेल. यामुळे हा महामार्ग कधी तयार होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्ग कधी तयार होणार?

Maharashtra Expressway : येत्या वर्षभरात म्हणजे २०२४ मध्ये हा महामार्ग पूर्णपणे तयार होईल. खरे तर येत्या वर्षभरात लोकसभा आणि देशातील काही राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी असणार आहे. यामुळे एक लाख कोटी रुपये खर्चाचा हा महामार्ग पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सर्वसामान्यांसाठी खुला होणार असल्याचे बोलले जात आहे.

हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय! बळीराजाला पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा, पीक विम्याची रक्कम कधी मिळणार?
आतापर्यंत किती काम झाले?

सध्या मुंबई ते दिल्ली हा महामार्ग अर्धवट खुला करण्यात आला आहे. हा महामार्ग फेब्रुवारी 2023 मध्ये

अंशतः कार्यान्वित होणार आहे. मार्गाचा पहिला टप्पा, सोहना-डोसा-लालसोट, एकूण 1386 किमी लांबीचा,

12 फेब्रुवारी 2023 रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याची एकूण लांबी टप्पा 246

किमी आहे.

Maharashtra Expressway : यासाठी 12,120 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा पहिला टप्पा

पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते राजस्थानमधील जयपूर हा प्रवास अवघ्या साडेतीन तासांत पूर्ण होतो. त्यामुळे दिल्ली

ते राजस्थानचा प्रवास जलद झाला आहे. पूर्वी दिल्ली ते जयपूर प्रवासासाठी 5 तास लागत होते, परंतु या

पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर प्रवासाची वेळ आता 1.5 तासांवर आली आहे.

👇👇👇👇

एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय सरसकट होणारवीज बिल माफ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!