IMG 20241127 130947

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 800 पदांची भरती !

 

 

 

Maharashtra Vijnirmiti Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी पदभरती सुरु झालीय. या भरतीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

एकूण रिक्त जागा : 800

 

रिक्त पदाचे नाव : तंत्रज्ञ-3

 

शैक्षणिक पात्रता: भरती जाहिरात पहा

 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹500/- [मागास प्रवर्ग: ₹300/-]

 

पगार : ३४,५५५/- ते ८६,८६५/-

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024

 

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

 

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळावर

 

स्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!