Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत रिक्त असणाऱ्या सेविका व मदतनीस यांची पदे भरणेबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासननिर्णयाप्रमाणे खालील रिक्त पदे भरण्यात येत आहेत. त्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकरच आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. अंगणवाडी मदतनीस व सेविकांच्या रिक्त पदांच्या
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भरती विभाग : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात
नोकरी मिळवा.
भरती श्रेणी : राज्य सरकार
(महाराष्ट्र शासन) यांच्या मान्यतेने ही भरती केली जात आहे.?
पदाचे नाव : अंगणवाडी सेविका
व अंगणवाडी मदतनीस.
शैक्षणिक पात्रता : 12वी (HSC)
उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
your
अर्ज सुरू : 12 जून 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
एकूण पदे : 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : अहिल्यानगर (खडकवाडी, वनकुटे).
अर्ज स्विकारण्याचा कालावधी दि.१२/०६/२०२५ ते दि. २५/०६/२०२५