Modern Farming Machine : शेतकरी पिता-पुत्राचा अनोखा जुगाड; पिता-पुत्राने बनवले कोळपणी यंत्र
संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील शेतकरी रामनाथ सोनवणे व साधन सोनवणे यांनी आधुनिक शेती यंत्रे तयार केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. सोनवणे यांनी अवघ्या 30 ते 40 हजार रुपयांत आधुनिक शेतीची यंत्रे बनवली आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अत्यंत महत्त्वाचे हे वाचा
15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार? संपूर्ण यादी पहा