ट्रेंडिंग

New aadhar breaking news : तुमच्या आधार कार्ड वरील फोटो तुम्हाला आवडत नसेल तर.? मग आपला फोटो बदलण्यासाठी वाचा सविस्तर…

New aadhar breaking news : तुमच्या आधार कार्ड वरील फोटो तुम्हाला आवडत नसेल तर.? मग आपला फोटो बदलण्यासाठी वाचा सविस्तर...

New aadhar breaking news : तुमच्या आधार कार्ड वरील फोटो तुम्हाला आवडत नसेल तर.? मग आपला फोटो बदलण्यासाठी वाचा सविस्तर…

सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता आपल्या महाराष्ट्र सरकार आता आपल्याला कोणतीही योजना असावा कोणतीही नवीन निघालेली स्कीम लगेच आपल्यापर्यंत लगेच ऑनलाईन आपल्यापर्यंत पोहोचत आहे परंतु आता अशा अनेक नवन वीन नव नवीन योजना व नव नवीन वेबसाईट तयार करी त आहेत व त्या आपल्यापर्यंत आम्ही लगेच पोहोचवतो परंतु आता एक नवीन खास बातम्या आम्ही तुमच्या पर्यंत घेऊन आलो आहोत.

त्या अगोदर थोडं महत्त्वाचं वाचा

हे पहा मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्याला कुठेही जाण्यासाठी त्या अगोदर आपल्याकडे ओळखपत्र आवश्यक असते म्हणजेच आपल्याकडे सर्वप्रथम आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही आपल्या भारत देशामध्ये नव्हे तर कुठेही जा तेथे तुम्हाला सर्वात अगोदर आपले ओळखपत्र दाखवावे लागते आणि नंतरच आपल्याला आत मध्ये प्रवेश दिला जातो आणि याच आधार कार्ड विषयी आपण चांगली बातमी पाहूया.

पहा पहा मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे किंवा काही महिलांचे फोटो कित्येक दिवस झालेले असतात आणि ते व फोटो आपल्या आधार कार्डवर असतो आणि तो फोटो पाहण्याची आपल्या मध्ये हिम्मत नसते आणि तोच फोटो आपल्याला बदलायचा असेल तर आम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे सर्व टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही तुमचा फोटो आता घरबसल्या मोबाईल वर बदलू शकता चला तर मग जाणून घेऊया याविषयी संपूर्ण सविस्तरपणे माहिती.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

तर मित्रांनो तुम्हालाही तुमच्या आधार कार्ड वरचा फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावापासून जवळच्या आधार कार्ड सेवा केंद्र वर जावे लागणार आहे आधार कार्ड च्या संबंधित सर्व प्रकारची कामे आधार सेवा केंद्र वर केली जातात तेथे जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरचा फोटो बदल होऊ शकतात.

यासाठी मात्र तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागणार आहेत. दरम्यान आधार सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला दुरुस्ती फॉर्म भरावा लागणार आहे. या फॉर्ममध्ये तुम्हाला आधार क्रमांक, नाव आणि काय दुरुस्ती करायची आहे या बाबत माहिती भरावी लागणार आहे.

येथे क्लिक करून पहा 

या नंतर तुम्हाला हा फॉर्म आधार केंद्रावर उपस्थित असलेल्या संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल. त्यानंतर संबंधित अधिकारी पुढील प्रक्रिया करतो, ज्यामध्ये तुमचा नंबर अपडेट होतो. यासाठी, प्रथम तुमचे बायो मेट्रिक्स घेतले जातात आणि नंतर तुमचा नवीनतम फोटो क्लिक केला जातो.

हे पहा मित्रांनो याप्रमाणे तुम्ही सर्व कामे चांगल्या प्रकारे पार पाडल्यावर तुमच्या आधार कार्ड वरचा फोटो लगेच चेंज होऊ शकतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे किंवा मुलीचे आधार कार्ड वरचा फोटो बदलायचा आहे त्यामुळे ही बातमी नक्की शेअर करा सर्वांना ही बातमी नक्की शेअर करा.

National family Benefit scheme : चांगली बातमी ! आता गरिबांना थेट 25 हजार रुपयाची मिळणार मदत ; जाणून घ्या लगेच करा आपला अर्ज..?

Deshi jugaad : शेतकऱ्यांसाठी खास बातमी ! एक लिटर डिझेलच्या इंधनात दोन एकर क्षेत्रातील कोळपणी ; हा जुगाड पाहण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची झाली गर्दी..

Pm kisan credit yojana 2024 : आता या शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये ; KCC योजनेची नवीन माहिती..

New deshi jugaad : नवीन व्हिडिओ व्हायरल , एका तरुणाने चक्क मोटरसायकलला लावला क्यूआर कोड चहा पिण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ…

New aadhar breaking news :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!