ट्रेंडिंग

New dheshi jugaad vayral video : “देशी जुगाड” एका व्यक्तीने चक्क जुन्या कार पासून बनविले ‘हेलिकॉप्टर : सुरू करताच आले पोलीस…

New dheshi jugaad vayral video : "देशी जुगाड" एका व्यक्तीने चक्क जुन्या कार पासून बनविले 'हेलिकॉप्टर : सुरू करताच आले पोलीस...

New dheshi jugaad vayral video : “देशी जुगाड” एका व्यक्तीने चक्क जुन्या कार पासून बनविले ‘हेलिकॉप्टर : सुरू करताच आले पोलीस…

सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोणी काहीही करून आपले नाव मोठे करण्यासाठी कशाने कशात आपले डोके लावून आपले नाव मोठे करीत आहेत परंतु एका चक्क व्यक्तीने आपल्या महाराष्ट्रातील असे अनेक व्यक्ती आहेत की जे आपले करिअर घडवण्यासाठी अभ्यास नाही तर दुसऱ्या कशामध्येही आपले डोके चालवतात परंतु आता या चक्क व्यक्तीने बनवले आहे हेलिकॉप्टर पहा कशे .

इथे क्लिक करून पाहा

मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कोणी आपले काहीही करीत आहे म्हणजे कोणी कोणत्याही वस्तू पासून काही ना काही बनवून सोशल मीडियावर टाकून आपण व्हायरल होऊ असे म्हणून ते काही ना काही डोके लावतात परंतु या व्यक्तीने असे धोके लावले आहे की हे जुगाड पाहतात सर्वांच्या डोळ्यात आश्चर्यचकित झाले म्हणजेच सर्व व्यक्ती हादरले त्यांना या व्यक्तीचे कौतुक करावेसे वाटत होते परंतु काय करणार ते चालायच्या आधीच म्हणजे सुरू करायचे आधीच तेथे झाले पोलीस हजर पहा मग पुढे काय झाले आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

तुम्ही बाईक आणि कार मध्ये विविध प्रकारचे मोडक्शन केलेले आहे अनेकदा पाहिले असेल उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगर मधून मोडिफिकेशन ची नवीन घटना समोर आलेली आहे दोन भावांनी त्यांच्या जुन्या कारला मोडिफिकेशन करून हेलिकॉप्टर बनवले आहे. ही अनोखी कार लग्नात वधू-वराच्या एन्ट्री साठी किरायांनी पैसे देऊन कमावण्याची त्यांची योजना होती पण त्यांच्या नजरेत त्यांच्या योजनेवर पोलिसांची नजर पडली.

मिळालेल्या माहितीनुसार ईश्वर दिन आणि परमेश्वर दिन हे दोन भाऊ भीती पोलीस ठाण्याच्या रद्दीतील खजुरी बाजार येथील रहिवासी आहेत त्यांनी त्यांच्या जुन्या कार मध्ये बदल करून हेलिकॉप्टरचे स्वरूप त्या कारला दिली आहे ही कार लागली हे कार लग्नात वधू-वराच्या एंट्री साठी वापरून पैसे कमावण्याची त्यांची योजना होती कार पूर्ण मॉडीफाय झाल्यानंतर पेंटिंग साठी घेऊन जात असताना वाहतूक पोलिसांनी दोघांना अडवली आहे.

याबाबत अपर पोलीस अधीक्षक विशाल पांडे म्हणाले की आदर आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी सदस्यता दृष्टिकोनातून दक्षता वाढवली आहे. पोलिसांनी कायद्याचे कार त्या पोलिसांनी जप्त केली आहे आणि यानंतर त्या दोघे भाऊंना दंड भरावा लागणार आहे त्यामुळे आता या दोघांचा प्लॅन वाया गेला आहे त्यामुळे ही बातमी बनवणाऱ्या संपूर्ण व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा.

New cotton Reat : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! येत्या पंधरा दिवसांमध्ये कापसाचे भाव वाढणार ; किती हजार रुपये येणार भाव वाचा सविस्तर..

New soyabin reat today : खास बातमी ! सोयाबीनचे भाव वाढले ; पहा कसा मिळतोय सोयाबीनला भाव..?

New Shetkari 7/12 online news : आता सर्व शेतकऱ्यांना काढता येणार घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन सातबारा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Congress Sarkar news : आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी, जीएसटी मुक्त शेती, महिलांना वर्षाला 1 लाख रुपये, अशी गॅरंटी दिली आहे काँग्रेस सरकारने..

New dheshi jugaad vayral video :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!