जर तुम्हाला केंद्र शासनाची चांगल्या पगाराची नोकरी करायची असेल तर सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी NHAI Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 जून 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा