Gold Price Today : आज सोन्याच्या किंमतीत मोठा बदल? 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव पहा
सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली आहे. सध्या लग्नसराई सुरु असल्यामुळे अनेक जण दागिने खरेदी करत आहेत. अशा वेळी सोन्याचे दर कमी झाल्यामुळे खरेदीदारांना मोठा फायदा होणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Gold Rate Today : आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर
२४ कॅरेट सोनं किती स्वस्त झालं?
आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २१३० रुपयांनी घसरून ९४,०८० रुपयांवर आला आहे. तर १०० ग्रॅमसाठी आता दर ९,४०,८०० रुपये झाला आहे, जो याआधीच्या दरांपेक्षा २१,३०० रुपयांनी कमी आहे.