CET 2025 : ‘सीईटी’चे अंतिम वेळापत्रक जाहीर
: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) २०२५ साठी होणाऱ्या प्रवेशासाठी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अभियांत्रिकी, कृषी, फार्मसीसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) बुधवारी (ता. १३) परीक्षांचे अंतिम … Read more