लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाची भेट या दिवशी जमा होणार तारीख फिक्स
Ladki Bahin Hafta Date रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 दिले जातात आणि आतापर्यंत एकूण 12 हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. जून महिन्याचा हप्ता जुलैच्या सुरुवातीला देण्यात आला आणि आता जुलै हप्त्याची तारीखही स्पष्ट झाली आहे. … Read more