पी एम किसान चे 2000 या शेतकऱ्यांना मिळणार नाही वगळण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर यादीत नाव पहा आपले
pm kisan status शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण केले. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे … Read more