आई ती शेवटी आईचं! पर्यटकांना पाहून बछडा आला पिंजऱ्याबाहेर; अचानक वाघिणीने केलं असं काही की…; Video झाला व्हायरल
Tiger Protects Her Cub Video Viral : जगात आईसारखी माया, प्रेम दुसरं कोणी करू शकत नाही, त्यामुळेच म्हटलं जातं की शेवटी आई ती आईच असते. फक्त माणूसच नाही तर प्राणीदेखील आपल्या पिल्लांची जीवापाड काळजी घेतात, त्यांच्यावर प्रेम करतात. सध्या एक वाघीण आणि तिच्या बछड्याचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more