शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्टला जमा होणार | PM Kisan Yojana installment
PM Kisan Yojana installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणारा २० वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आधी अंदाज व्यक्त करण्यात येत होता की हा हप्ता जुलै महिन्यात मिळेल, मात्र आता सरकारने अधिकृतरित्या जाहीर केलं आहे की २ ऑगस्ट २०२५ रोजी हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला … Read more