Gold silver rate today : ग्राहकांना दिलासा! सोन्याचा भाव खाली घसरला– जाणून घ्या १० ग्रॅमचे दर
Gold silver rate today : ग्राहकांना दिलासा! सोन्याचा भाव खाली घसरला– जाणून घ्या १० ग्रॅमचे दर गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत होते, त्यामुळे ग्राहकांची खिशाला चांगलीच झळ बसत होती. मात्र आज 29 जुलै 2025 रोजी (मंगळवार), सोन्याच्या भावात थोडीशी घट झाली आहे. चांदीच्या दरातही काही प्रमाणात बदल झालेला … Read more