८ आणि ९ जुलै रोजी शाळांना सुट्टी? कारण जाणून घ्या
School holidays शिक्षकांच्या आंदोलनामुळे सुट्टी असणार आहे. ही नियमित किंवा सरकारी सुट्टी नाही, तर शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा शिक्षकांचा संप आणि पाठिंबा शिक्षकांच्या जुना प्रश्नांबाबत सरकारने योग्य तो निर्णय घेतलेला नाही, म्हणूनच दोन दिवसांचा संप करण्यात आला आहे. … Read more