Home » Petrol Diesel Price : केंद्र सरकारकडून मोठा दिलासा, देशात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणारट्रेंडिंगPetrol Diesel Price : केंद्र सरकारकडून मोठा दिलासा, देशात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार Last updated: January 15, 2025 10:46 am admin Share 1 Min Read Oplus_131072 SHARE Petrol Diesel Price : आहे. इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकार महत्वाचा निर्णय घेणार आहे. लवकरच इंधनाचे दर (Fuel Price)कमी होणार आहेत. तशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी केलीय. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे महागाईच्या झळा सर्वसामान्यांना सोसाव्या लागत होत्या. आता केंद्राच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिक आणि गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 6 रुपयाने कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा Share This Article Facebook Whatsapp Whatsapp Copy Link Leave a CommentLeave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment *Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. ΔIMPORTANT LINKSDMCAAbout usContact usPrivacy policy