Pm kisan tractor 2024 : ट्रॅक्टर खरेदी करायचे आहे का ? आता अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतय आहे आनुदान ; पहा कशी आहे योजना., पहा ही योजना खरी की खोटी.?
Pm kisan tractor 2024 : ट्रॅक्टर खरेदी करायचे आहे का ? आता अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतय आहे आनुदान ; पहा कशी आहे योजना., पहा ही योजना खरी की खोटी.?
Pm kisan tractor 2024 : ट्रॅक्टर खरेदी करायचे आहे का ? आता अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतय आहे आनुदान ; पहा कशी आहे योजना., पहा ही योजना खरी की खोटी.?
सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपले महाराष्ट्राचे सरकार अशा नवनवीन योजना राबवत आहे आणि संपूर्ण योजनांमध्ये सर्वांना सहभाग मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे परंतु आता महाराष्ट्र सरकारने काढली आहे नवीन योजना यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर खरेदी करायची असेल तर त्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारची योजना या सरकारने काढली आहे.
त्या अगोदर येथे क्लिक करा
मित्रांना या योजनेमध्ये ज्या व्यक्तीला ट्रॅक्टर खरेदी करायचे आहे त्या व्यक्तीला चांगल्या कमी किमतीमध्ये ट्रॅक्टर मिळून जाईल व मित्रांनो सरकारने आता ही योजना राबवली आहे की ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी या योजनेच्या मदतीने तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर मिळून जाईल त्यामुळे या योजनेत संपूर्ण माहिती आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया.
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना
पंत प्रधान किसान ट्रॅक्टर योजने अंतर्गत केंद्र सरकार कडून 50 टक्के सबसिडी देण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीला ट्रॅक्टर उपलब्ध होणार असल्याचंही सांगितलं जातं आहे. वेबसाईट वर या संदर्भात माहितीही उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला या व्हायरल योजने बाबत सविस्तर आणि खरी माहिती देणार आहोत.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
अर्ध्या किमतीत नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचाय? सरकारची योजना काय?
पीआयबी फॅक्ट चेकमध्ये या योजने बाबत धक्का दायक माहिती समोर आली आहे. पीआयबी फॅक्टचेकनुसार, पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना ही सरकारी योजना नाही. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची वेबसाईट इंटरनेटवर आहे. पण, ही वेबसाईट आणि योजना सरकार कडून राबवण्या त येत नसल्याचं समोर आलं आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजना एक बनावट योजना असून केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना राबवण्यात येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ही वेबसाईट आणि योजना बनावट आहे.
येथे क्लिक करून पहा
या योजनेचा अर्ज करू नका ?
मित्रांनो तुम्ही या योजनेचा अर्ज करू नका कारण हे निघालेली योजना बनावट असले तर सिद्ध झालेला आहे. अनेक योजना ची मदत घेऊन अनेक फसवणूक करणारे पी एम किसान या योजनेच्या नावाने अनेक वेबसाईट चालवत आहे तर त्यामुळे अशा बनावट वेबसाईट पासून दूर राहा आणि चुकूनही पीएम किसान ट्रॅक्टरचा अर्ज करू नका त्यामुळे ही बातमी महाराष्ट्रातील संपूर्ण सर्वांपर्यंत शेअर करा.