प्रधानमंत्री आवास योजनेत 20 लाख नवीन घरे मंजूर, पहा यादी…|

 

 

 

 

pradhan mantri awas yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाने शहरी भागातील EWS आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या या योजनेला मान्यता दिली होती. PMAY 2.0 प्रमाणे, १ कोटी नवीन घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला २.५० लाख रुपये आर्थिक अनुदान मिळेल.

 

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

 

येथे क्लिक करा

 

तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने तुमच्यासाठी PM आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. शहरी भागात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांना (EWS) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरांसाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा (PMAY 2.0) केंद्राने सुरू केला आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

 

येथे क्लिक करा

 

PMAY-U 2.0 अंतर्गत ९ कोटी नवीन कुटुंबांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व्यक्ती त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी पहिल्यांदा

 

https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या वेबसाईटला भेट द्या.

 

 

आता Apply for PMAY-U 2.0 अर्जावर क्लिक करा. नवीन पेज उघडल्यानंतर तपशील भरुन सबमिट करा. जर तुम्ही यासाठी पात्र नसाल तर तुमचा अर्ज थांबवला जाईल.

घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

 

येथे क्लिक करा

 

पात्र असल्यास, पुढील प्रक्रियेत तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जनरेट OTP वर जावे लागेल. आता नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, जो प्रविष्ट केल्यानंतर तुम्हीपुढील प्रक्रिया करू शकता.

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!