Snake video viral | “कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल

 

Snake video viral: एखादा साप समोर दिसला की भल्याभल्यांची भंबेरी उडते. त्यातच कोब्रासारख्या अतिविषारी सापाने चावल्यानंतर माणूस जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असते. साप किती धोकादायक प्राणी आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. फक्त माणसांनाच नाही तर मोठमोठ्या प्राण्यांनाही तो आपल्या एका दंशाने मृत्यूच्या दारी पोहचवतो. अशात त्याच्यापासून चार हात लांब राहणेच शहापणाचे ठरते. अशातच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका ठिकाणी चक्क सापाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून टाकलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहू सगळेच संतापले आहेत.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीनं शेतात आलेल्या सापाला अक्षरश: ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून टाकलं आहे. यावेळी हा तरुण सुरुवातीला सापाची शेपटी चिरडून टाकतो आणि नंतर संपूर्ण सापाच्या अंगावरुन चाक नेतो. यावेळी साप तडफडताना दिसत आहे मात्र तरीही या तरुणाला दया आली नाही.

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!