Snake Video | भलामोठा अजगर लपला होता ट्रकमध्ये, बोनेट उघडताच मजूरांवर मारली झडप, पुढे काय घडलं तुम्हीच पाहाअजगर हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. तो मोठमोठ्या प्राण्यांना जिवंत गिळतो यावरून त्याच्या ताकतीचा अंदाज आपल्याला येईल. पण विचार करा इतका खतरनाक साप कुठलीही कल्पना नसताना अचानक तुमच्यासमोर आला तर तुमची काय अवस्था होईल?
Snake Scorpion Fight Viral Video | 7 फूट लांबीचा साप विंचू गिळायला गेला, मात्र 2 सेकंदातच त्याच्याकडून फाडला गेला ! खतरनाक व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
होय, असाच काहीसा प्रकार बिहारमधील काही मजूरांसोबत घडला आहे. दगड वाहून नेणाऱ्या या मजूरांच्या ट्रकमध्ये एक भलामोठा अजगर लपला होता. जवळपास १०० कि.मी. प्रवास केल्यानंतर जेव्हा मजूरांनी ट्रकचं बोनेट उघडून पाहिलं तेव्हा या अजगरानं एकच झडप मारली. अन् पुढे मजूरांचं काय झालं हे आता तुम्हीच पाहा. हा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ट्रकमध्ये नेमकं घडलं तरी काय?
वीडियो बिहार के नरकटियागंज का है..ट्रक पर सवार होकर अजगर यूपी से बिहार पहुंच गया..उत्तरप्रदेश के कुशीनगर से ट्रक के इंजन में छिपकर एक अजगर नरकटियागंज पहुंच गया। जब मजदूरों ने ट्रक से पत्थर उतारे तो अजगर नजर आया और फिर बोनट खोलकर उसे बाहर निकाला गया..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://x.com/ManishPDA/status/1862786429383815450