खुश खबर: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 171 पदांसाठी भरती…|

 

 

State Bank Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक व तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे जे तरुण सध्या बँकेचे क्षेत्रांमध्ये भरतीची वाट पाहत आहेत अशा तरुणाकरिता भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

एकूण १७१ जागा

 

पदाचे नाव :सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता), जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प), डीजीएम (घटना प्रतिसाद) पदांच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

1) PDF जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

 

2 ) PDF जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळावर यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!