Today Gold price
ग्राहकांना फक्त काही दिवसात नोटाबंदी होणार आहे आणि त्यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटा व दोनशे रुपयांच्या नोटा बंद होणार आहेत.
तरी ज्या व्यापाऱ्यांकडे किंवा शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे त्यांनी आपला पैसा बँकेमध्ये कसा टाकावा म्हणून केले
थेट 4950 रुपयाने सोने खरेदी.
सध्या सोन्याच्या बाजारभावामध्ये अगदी चांगल्या प्रकारे घट झालेली दिसून आली त्यामुळे या व्यापाऱ्याने स्वस्तात मस्त सोने खरेदी
केले गेले आहे. चला तर पाहुयात आज चे सोन्याचे दर कसे आहेत.
या अगोदर थोड्याच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा होणार सरसकट या जिल्ह्याची यादी जाहीर!!!
तर मित्रांनो तुम्ही,आज भारतीय सराफ बाजारात पुन्हा एकदा सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. यामुळे तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करून आज हजारो रुपयांची बचत करू शकतात.
आज दररोजच्या पेक्षा सोन्याच्या बाजारभावात आणखी शंभर ते दोनशे रुपयांनी घट झाली आहे.
तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो आज भारतीय सराफ बाजारात पुन्हा एकदा सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे.
यामुळे तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करून आज हजारो रुपयांची बचत करू शकतात.
येत्या काही दिवसात भारतीय सराफ बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ होताना दिसू शकते. यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर लवकरात लवकर तुम्ही सोने खरेदी करून तुमच्या हजारो रुपयांची बचत करू शकतात.
गाय म्हैस साठी मिळणार 2 लाख 50 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज
22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 54,050 रुपये आहे. आदल्या दिवशी हा भाव 54,150 रुपये होता, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,960 रुपये होता.
आदल्या दिवशी हा भाव 59,070 रुपये होता, म्हणजेच आज सोन्याचा भाव 110 रुपयांनी कमी झाला आहे. माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की वरील सोन्याचे दर सूचक आहेत.
आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्व%