मोठी बातमी! ट्रॅक्टर खरेदीवर तब्बल 50% अनुदान; त्वरित महाडीबीटीवरून असा अर्ज करा;
मोठी बातमी! ट्रॅक्टर खरेदीवर तब्बल 50% अनुदान; त्वरित महाडीबीटीवरून असा अर्ज करा;
Tractor Subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर घेण्यासाठी आता मिळणार 50 टक्के अनुदान. राज्य शासनाच्या सहमतीने हा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे (krushi yantrikikaran yojana). यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
तर शेतकरी बांधवांना सन 2023 24 मध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत 145 कोटी रुपये किमतीच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे (krushi yantrikikaran yojana maharashtra 2023). या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील केंद्र पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण व अभियान राबवण्यात आलेले आहे. तर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरणाची आवश्यकता असेल तर ही माहिती संपूर्ण बघा.
Milk record update :- महाराष्ट्रातील रोजचे दुधाचे दर पहा एका क्लिकवर! पहा जिल्ह्यानुसार यादी;
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाला उप अभियान कार्यक्रमांतर्गत सन 2023 24 मध्ये जो हिस्सा आलेला आहे तो या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे राज्याचा हिस्सा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर तब्बल 145 कोटी एवढ्या किमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
Krushi Yantikikaran Yojana 2023
यामध्ये सर्वसाधारणपणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती हे लाभार्थी प्रामुख्याने असणार आहे. यामध्ये केंद्र शासनाचा जो हिस्सा असणार आहे तो 65 कोटी 72 लाख रुपये आणि राज्य शासनाचा हा हिस्सा आहे तो 43 कोटी 41 लाख रुपये व एकूण 109 कोटी 13 लाख रुपये इतका असणार आहे.
👇👇👇👇
गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर; जिल्हा नुसार गॅस सिलेंडरचे दर पहा;
या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर याच्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि महिला व तसेच अल्प व
अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान व इतर शेतकऱ्यांसाठी 40 टक्के अनुदान हे देण्यात
येणार आहे.
यामध्ये निधी आहे तो लाभार्थ्याच्या खात्यामध्ये विक्रीत केला जाणार आहे (krushi yantrikikaran yojana maharashtra 2023 application form). यांत्रिकीकरणाची वाट तर अत्यंत शेतकरी
पाहतच होते
अखेर शासनाने यावरती विचार करून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला.
यामध्ये राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा हिस्सा हा 145 कोटी रुपयांचा असणार आहे ज्यामध्ये जे काही
शेतकरी किंवा लाभार्थी पात्र असतील त्यांनी महाडीबीटी पोर्टल यावरती अर्ज करावा व अर्जामध्ये पात्र
झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती आधार संलग्न असलेला बँक खाते व त्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा
केले जाणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे (krushi yantrikikaran yojana online application). अनेक शेतकरी हे यांत्रिकीकरणाचे वाटच पाहत होते. त्यामध्ये त्यांना ट्रॅक्टरचे मळणी यंत्र किंवा याव्यतिरिक्त रोटावेटर असेल किंवा अनेक विविध कृषी यंत्र घ्यायचे आहेत.Tractor Subsidy