Viral video Snake : साप आणि मुंगूस यांचे वैर जन्मोजन्मीचे. ते किती टोकाचे असेल हे देखील सर्वांनी ऐकले असेल. एकमेकांचेकट्टर शत्रु असणारे हे दोघेही जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा कुणा एकाचा तरी जीव जाईपर्यंत ते एकमेकांना सोडत नाही. मुंगूस
आणि साप यांच्यातील शत्रुत्व सर्वांनाच माहीत आहे. हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की, परस्परांशी भिडणार हे नक्की. मुंगूस
एकदा पाहायला मिळाली आहे. लोकांना इथे वाईल्ड लाईफ संबंधीत देखील अनेक व्हिडीओ
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो साप आणि मुंगूस यांच्याशी संबंधीत आहे. साप आणि मुंगूस
यांच्यातील वैराबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. ते दोघेही कधीच एकत्र राहू शकत नाहीत, म्हणूनच तर बऱ्याचदा कोणा दोन
व्यक्तींमध्ये सारखी भांडणं झाली तरी देखील लोक त्यांना साप आणि मुंगूस अशी उपमा देतात. हा व्हायरल होणारा व्हिडीओ देखील
दोघांच्या भांडणाचाच आहे. यामध्ये नेमकं कोण जिंकलं आणि कोणाचा पराभव झाला हे तुम्हीच व्हिडीओमध्ये पाहा.
‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच थरार साप आणि मुंगूस यांच्यामध्ये पाहायला मिळाला.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सापानं पहिला हल्ला केला. त्यानं फणा काढून मुंगूसाला दंश केला. पण मुंगूसाला सापाच्या विषानं काहीच फरक पडत नाही.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा