असा पहा अचूक विधानसभा निवडणूक निकाल 2024 ऑनलाइन, तुमच्या मोबाईल वर लाईव्ह | Vidhansabha Election Result Online Maharashtra live 2024..| November 23, 2024 by admin नमस्कार मित्रांनो राज्यांमध्ये 15 ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्र राज्य मध्येविधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर 20 ऑक्टोबर पासून इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते व दिनांक 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची शेवट कार्यपद्धती आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर होती ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर दिनांक 20 ऑक्टोबर रोजी राज्यातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 288 मतदार संघामध्ये निवडणूक पार पडली व उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये या निवडणुकांचा निकाल जाहीर केलेला जाणार आहे तो निकाल कसा पाहायचा याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मोठी बातमी : Exit Poll ‘या’ मतदारसंघात ‘हे’ उमेदवार होणार विजयी, यादी समोर 👉🏻व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिककरा 👈🏻