ट्रेंडिंग

Aadhar card apdate news : या तारखेपर्यंत आधार कार्ड करा मोफत अपडेट ! जाणून घ्या घरबसल्या मोबाईल वर आधार अपडेट कसे करायचे ? वाचा सविस्तर…

Aadhar card apdate news : या तारखेपर्यंत आधार कार्ड करा मोफत अपडेट ! जाणून घ्या घरबसल्या मोबाईल वर आधार अपडेट कसे करायचे ? वाचा सविस्तर...

Aadhar card apdate news : या तारखेपर्यंत आधार कार्ड करा मोफत अपडेट ! जाणून घ्या घरबसल्या मोबाईल वर आधार अपडेट कसे करायचे ? वाचा सविस्तर…

सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक नवनवीन वेबसाईट आहेत आणि त्या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही कोणतेही कागदपत्राचे काम मोबाईलवर करू शकता आणि काही कामे तुम्हाला मोबाईलवर करता येत नाही परंतु आता सरकारने केलेली आहे नवीन घोषणा आता तुम्हाला घरबसल्या मोफत करता येणार तुमच्या आधार अपडेट तुमच्या मोबाईल क्रमांक जाणून घ्या मग संपूर्ण सविस्तर माहिती.

👇👇👇👇👇👇

त्या अगोदर येथे क्लिक करा 

मित्रांनो आता सरकारने एक नवीन वेबसाईट काढली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्ड मोबाईल ला मोफत अपडेट करू शकता हो मित्रांनो तुम्ही बरोबर वाचताय चला तर मग जाणून घेऊया घरबसल्या कसे करायचे आपल्या मोबाईलला आपल्या आधार अपडेट याची संपूर्ण सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे या माहितीप्रमाणे संपूर्ण कामे करा आणि घरबसल्या मोबाई लला अपडेट करा आधार कार्ड .

असे करा आधार अपडेट 

myAadhaar Portal वर आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा 14 जून पर्यंत मोफत राहणार आहे. जर तुम्हालाही तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर यासाठी सर्व प्रथम uidai च्या अधिकृत वेबसाइटवर अर्थातच https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागणार आहे. या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला याच्या होमपेजवरील My Aadhaar Portal वर जावे लागणार आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

मग आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबा इल क्रमांकावर मिळालेला OTP वापरू न लॉग इन करायचे आहे. एकदा की या वेबसाईटवर तुम्ही लॉगिन घेतली की तुम्हाला तुमचे आधारकार्ड मधी ल तपशील अपडेट करता येणार आहे त. यासाठी तुम्हाला तुमचे तपशील तपासायचे आहे त आणि तपशील योग्य असल्यास, योग्य बॉक्सवर टिक करायची आहे.

जर डेमोग्राफिक माहिती चुकीची असेल किंवा तुम्हाला तुमच्या डेमोग्राफिक माहितीमध्ये काही बदल करायचे असतील तर ड्रॉप-डाउन मेनू मधून ओळख दस्तऐवज निवडून दस्तऐवज अपलोड करावे लाग णार आहेत. हे दस्तऐवज JPEG, PNG आणि PDF स्वरू पात अपलोड केले जाऊ शकता त. पण, मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे.

येथे क्लिक करून पाहा

हे पहा मित्रांनो जर तुम्ही तुमच्या जवळ एखाद्या सी यस सी सेंटरवर जाऊन किंवा आधार सेंटरवर जाऊन आधार अपडेट करत असाल तर तेथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कार्ड अपडेट करण्यासाठी पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत आणि मित्रांनो आणखी काही थोड काम आसेल तर आणखी 50 रूपये लागतात आणि ते सर्व मिळून 100 रुपये लागतात त्यामुळे ही बातमी सर्व मित्रांना नकी शेयर करा.

 Rasham kard news : राशन धारकांसाठी एक आनंदाची बातमी..! आता राशन कार्ड धारकांना मिळणार आता पाच वर्ष मोफत राशन वाचा सविस्तर…

Milk reat breaking news : दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी ! आता उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार वाचा सविस्तर…

Soybean rate today : आज सोयाबीन बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे वाढ ? पहा संपूर्ण जिल्ह्यातील बाजारामध्ये किती रुपयांनी झाली वाढ वाचा सविस्तर…

New Sarkari yojana 2024 : सरकारने दिली आता महिलांना चांगली बातमी ; या महिलांच्या खात्यावर सरकार टाकणार महिन्याला 15000 रुपये वाचा…

Aadhar card apdate news :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!