ट्रेंडिंग

government scheme “या” कामासाठी शेतकऱ्यांना सरकार देत आहे 50 लाख रुपये ; जाणून घ्या कसा करायचा ऑनलाईन अर्ज

government scheme “या” कामासाठी शेतकऱ्यांना सरकार देत आहे 50 लाख रुपये ; जाणून घ्या कसा करायचा ऑनलाईन अर्ज

government scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो आजकालची तरुण पिढी नोकरी न करता काहीतरी व्यवसाय करत आहे अनेक जण व्यवसायाला प्राधान्य देत आहे तर तुम्ही जर योग्य नियोजन आणि व्यवसायाच्या बाजारात संपूर्ण माहिती घेतली तर तुम्ही देखील व्यवसाय करून लाखो रुपयाची कमाई करू शकता अनेक जण शेती सोबत शेळीपालन मेंढी पालन कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करत असतात आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे तुम्ही देखील ही शेती पूरक व्यवसाय करू शकतात त्यासाठी तुम्हाला सरकार मदत करेल.

.👇👇

शेळीपालन करण्यासाठी सरकार देत आहे 75 टक्के अनुदान इथे करा अर्ज

government scheme तुम्हालाही व्यवसाय करायची इच्छा असेल मात्र तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका

आता तुम्हाला सरकार यासाठी मदत करणार आहे या मदतीचा लाभ घेऊन तुम्ही देखील स्वतःचा व्यवसाय उभारू शकता

शेतीपूरक व्यवसायासाठी सरकार अनुदान देत आहे सरकारने यासाठी एक योजना सुरू केली आहेत राष्ट्रीय प्रशिक्षण अभियान

असे या योजनेचे नाव आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 50 लाखाची मदत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालन शेळी पालन पशुखाद्य मेंढे पालन वैरण बियाणे त्याचबरोबर मुरघास निर्मिती यासारखी व्यवसाय करण्यासाठी कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंत अनुदान सरकार देत आहे याच्या माध्यमातून शेतकरी एक उद्योजक बनू शकतील या माहितीनुसार केंद्र सरकारने 12 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित केल्या असून त्यानुसार सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना राबवली आहे.

.👇👇

या योजनेचा लाभ घेण्यासाठी

इथे अर्ज करा

यासाठी योजनेसाठी पात्रता काय आहे कोणतेही योजना म्हटले की त्यासाठी पात्रतेची आवश्यकता असते तसेच या योजनेसाठी देखील पात्रता आहे सहकारी दूध उत्पादक संस्था व्यक्तिगत व्यावसायिक शेतकरी उत्पादक संस्था बचत गट खाजगी संस्था शेतकरी सहकारी संस्था असे टाटा ग्रुप या योजनेअंतर्गत या संस्थांना या योजनेचा लाभ मिळत आहे,

जर तुम्हाला तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही खालील संकेतस्थळावर भेट देऊन त्याठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता,

.👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

इथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!