aaple sarkar registration :आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी अर्ज सुरू आवश्यक कागदपत्रासह या तारखेपर्यंत अर्ज करा

aaple sarkar registration :आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी अर्ज सुरू आवश्यक कागदपत्रासह या तारखेपर्यंत अर्ज करा

 

aaple sarkar registration नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपले सरकार केंद्र चालू करायचे नाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट घेऊन आलो आहोतमित्रांनो जिल्हा सेतू समिती नांदेड अंतर्गत जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्र चालू करू इच्छिणाऱ्या नागरिकांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपले सरकार सेवा केंद्र करिता पात्र ठरवण्याची एक उत्तम संधी आहे.

👇👇👇👇

 

संबंधित जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी 4 सप्टेंबर 2023 पासून ते २२ सप्टेंबर 2023 पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा तसेच जाहिरात मध्ये अर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्र देण्यात आलेली आहे त्यामुळे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असावी लागतात नांदेड जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येणार आहे तर ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र साठी जागा रिक्त असतील त्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येतील.

  • अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • ms-cit प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • जागेच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून घर पावती रेशन कार्ड लाईट बिल
  • आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी नियोजित असलेल्या जागेच्या बाहेरील व आतील फोटो
  • अर्जदार दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र

पात्रता व निकष

गावातील रहिवासी त्याच गावातील एस सी तालुका चा प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच जर एकाच गावात आणि कर्ज आपले सरकार सेवा केंद्र करत आले तर त्याची निवड नक्की ड्रॉप पद्धतीने करता येणार आहे तरी एखाद्या गावामध्ये अर्ज न आल्यास शेजारील गावातील अर्जदारांना त्यात प्राधान्य देण्यात येईल तसेच पात्र लाभार्थ्याची यादी सहा ऑक्टोबर २०२३ रोजी काढण्यात येणार आहे तसेच पात्र लाभार्थी यादी वरून जर कोणाची कंप्लेंट असेल तर ती कंप्लेंट सुद्धा करता येणार आहे व अंतिम पात्रता यादी 27 ऑक्टोंबर 2023 रोजी करण्यात येईल,

👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

👇👇👇👇

 

संबंधित जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!