10वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! या पदासाठी भरती सुरू झाली आहे, आजच अर्ज करा

Mahavitaran Recruitment 2023 :10वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! या पदासाठी भरती सुरू झाली आहे, आजच अर्ज करा

 

Mahavitaran Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. या कंपनीत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध आहे. कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरतन कंपनी लिमिटेडने अप्रेंटिस पदाच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. महावितरण कंपनी या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरतन कंपनी लिमिटेड भर्ती २०२३ बद्दल आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण.

पदाचे नाव व रिक्त पदे –
पदाचे नाव शाखा रिक्त पदे
वीजतंत्री ४३
अप्रेंटिस तारतंत्री १०
कोपा ६

एकूण रिक्त पदे – ५३

शैक्षणिक पात्रता –

१० वी पास तसेच संबंधित विषयात ITI.
वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी – कोणतीही फी नाही.

नोकरीचे ठिकाण – भंडारा.

अधिकृत बेवसाईट – https://www.mahadiscom.in/

👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

👇👇👇👇

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!