ट्रेंडिंग

Cash news big update या 3 कागदपत्त्रा शिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही.. तात्काळ चेक करा

Cash news big update या 3 कागदपत्त्रा शिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही.. तात्काळ चेक करा

ash news big update नमस्कार मित्रांनो आता कोणत्याही बँकेमध्ये जर कॅश जमा करण्याकरिता जाण्याचे म्हटले तर आता तुम्हाला तुमच्याजवळ खालील दिलेले चार कागदपत्र जवळ असणे आहे आवश्यक त्याचं कारण काय असेल आणि कोणते कागदपत्र असतील पहा संपूर्ण माहिती

हे 3 कागदपत्र
👇👇👇
तुमच्याजवळ असणे आहे आवश्यक..

थोडेच पण महत्त्वाचं.👇👇👇👇
फक्त दोन मिनिटांत पहा, जमिनीचा गट क्रमांक टाकून आपल्या जमिनीचा नकाशा पाहू शकता मोबाईलवर

Cash news नमस्कार मित्रांनो,आता या कागदपत्राशिवाय बँकेत कॅस जमा होणार नाही.काय आहेत नवीन नियम लागु. दिवसेंदिवस बँकेचे रूल्स हे बदलत चालले आहेत.

सरकारने या ठिकाणी नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. बँकेत पैसै जमा करण्यात आलेली आहे.हे दोन कागदपत्रे अनेवारी करण्यात आली आहे.

हे कागद आपल्याकडे नसेल तर आपण बँकेत कॅश जमा करू शकत नाही.

Bank cash new update यासंदर्भातील नवीन नियम कोणते आहेत.ही माहिती आज आपण या पाहणार आहोत.

बेकायदा आणि बेहिसीला आळा घालण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत असते यामध्ये आता नवीन नियम लागू केलेला आहे.

हा नियम नेमका कोणता आहे कोणाला लागू होतो या संबंधित संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.पॅन कार्ड, आधार कार्ड ,बँक पासबुक ,

कायदा आणि बेहिसीबी व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने हा नियम लागू केलेला आहे.सरकारने रोख रक्कम वाढविण्याच्या मर्यादेमध्ये आता बदल केलेला आहे.

sbi bank of india :एसबीआय बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश पहा नवीन नियम

 

बँकेत पैसे जमा करण्यासाठीचे नियम मोठ्या रकमेचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणे देखील तुम्हाला बंधनकारक आहे.

आणि आता रोख रक्कम भरण्यासाठी केंद्र सरकारने काही मोठी पावले यावेळी उचललेले आहे,आता या संदर्भात नवीन नियम लागू केलेले आहेत.

सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादित नवीन बदल केलेला, आर्थिक वर्षात एक किंवा अधिक बँकांमधून मोठ्या प्रमाणात रोक रक्कम जमा.

किंवा काढण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहेत.आता मोठ्या प्रमाणात रक्कम बँकेत जमा करताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड ,बँक पासबुक ,

इतकेच नव्हे तर रक्कम भरणा केल्यास किंवा निर्धारित मर्यादी पेक्षा अधिक रोख रक्कम मिळाल्यास दंडाची तरतूद ही करण्यात आलेली आहे किती रकमेसाठी नियम लागू आहेत.

हे खूप महत्त्वाचे,यासंबंधीतील नियम काय सांगतो या ठिकाणी आपण पाहणार आहोत,तर ज्यांच्याकडे पॅन (Pan card)कार्ड नाही

ते कसे या ठिकाणी व्यवहार करणार आहेत. पुढील माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.Cash news big update

एकाच क्लिक मध्ये पहा कोणते 3 कागदपत्र
👇👇👇
तुमच्याजवळ असणे आहे आवश्यक..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!