ट्रेंडिंग

Crop loan lists:- सरसकट पिक विमा मंजूर पात्र जिल्ह्याच्या याद्या जाहीर आपले नाव चेक करा..!

Crop loan lists:- सरसकट पिक विमा मंजूर पात्र जिल्ह्याच्या याद्या जाहीर आपले नाव चेक करा..!

Crop loan list:-नमस्कार शेतकरी बांधवांनो संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी कारण आता पिक विमा ची यादी जिल्हा नुसार जाहीर झाले आहेत तरी त्या यादी तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकतात.

थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

या बँकेत खाते असेल तर यांना मिळणार 2 लाख रुपये फक्त दोन दिवसात खात्यात जमा होतील..

शेतकरी मित्रहो तुम्हाला माहिती नसेल की सरसकट पिक विमा याद्या संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या जाहीर झाले आहेत आणि त्या याद्या

कोणत्या PDF द्वारे पहायच्या हे माहीत नसेल त्याला तर जाणून घेऊया कशा चेक करायचा पीक विम्याची यादी.

पिक विमा सरसकट जाहीर झालेले जिल्ह्यांची यादी मित्रांनो आज आलेली आहे त्यामधील किती गाव पात्र ठरले आहेत हे आजच्या

माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत पिक विमा पात्र ठरलेले आहे.

पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहेत व त्याचे अनिवार्य आहे ती 47 आलेली आहेत.

त्यानंतर जालन्यामध्ये 144 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेलीआहेत बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पिक येण्यासाठी पात्र आहेत.

 

पोस्टात भरती फक्त 8वी आणि 10वी पासवर
👇👇👇,
ऑनलाईन अर्ज करा

 

त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे यवतमाळमध्ये मित्रांनो 161 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी त्याची आलेली आहेत.

त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरले असून 47 ही अनिवार्य आलेली Crop loan आहे.

 

येथे क्लिक करून पहा

आनिवारी 47 आलेले आहेत लातूर पाहिलंतर 120 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून ४७ आणीबाणीची आलेली आहेत.

वाशिम पाहिले तर112 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरवली असून 47 अनिवार आलेली आहे

त्यानंतर अकोला जर पाहिलं तर 146 गाव या ठिकाणी पीकविण्यासाठी पात्र ठरले

असून अनिवार्य 47 आलेले आहेत.

त्यानंतर कोल्हापूरचा पाहिलं तर 73 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले

असून 47 अनिवार्य आलेली आहेत.

त्यानंतर औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या यामध्ये 119 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरले

असून त्याची अनिवार्य आहे ती 48 आहे.

लवकरच पिक विमा यादीतील त्यामध्ये आपले नाव पाहून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पिक विमा मिळणार.Crop loan list

पिक विमा पात्र जिल्ह्याच्या याद्या पाहण्यासाठी
👇👇👇👇
येथे क्लिक करा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!