by sand online राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय आता वाळू मिळणार ऑनलाईन ! राज्यात 65 वाळू डेपो सुरू

by sand online राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय आता वाळू मिळणार ऑनलाईन ! राज्यात 65 वाळू डेपो सुरू

by sand online सध्या वाळूच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आला असून वाळूची विक्री ही राज्य सरकार मार्फत

होणार आहे

सध्या वाळूचे दर देखील खूप वाढले आहेत त्याचबरोबर वाळूची तस्करी होण्याचे प्रमाण देखील मोठे वाढले आहे अनेक

लोक वाळू धंदा करतात आणि सर्वसामान्यांचे विलोम सर्वसामान्य रूट होते तीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने

ऑनलाईन वाळूची विक्रीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

याच गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने आता जवळपास 65 वाळू डेपो तयार केले आहेत ज्यांना कुणाला वाळू खरेदी करायचे असेल त्या लोकांना आता ऑनलाईन वाळू खरेदी करता येईल त्यासाठी तुम्हाला महा खनिज या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल या ठिकाणी तुम्ही वाळूचे ऑनलाईन खरेदी करू शकता.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

वाळूच्या वाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध मला जर वाळू खरेदी करायचे असेल तर तुम्हा सरकारचा महाखने ज्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल त्या ठिकाणी तुम्हाला किती वाळू द्यायचे आहेत याबाबत एक नोंदणी करावी लागेल आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी ट्रक देखील राज्य सरकारने उपलब्ध करून दिले जाणार आहे तर त्याची वाळूची नोंद केल्यानंतर तुम्हाला बरोबर वाळू दिली जाईल.

कोणत्या जिल्ह्यात आहेत वाळू डेपो👈👈

पुणे जिल्ह्यामध्ये 18 वाळू डेपो आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये 35 आहेत त्याचबरोबर अमरावती मध्ये चार आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सात वाळू डेपो आहेत अशा प्रकारे राज्यातील 36 तालुक्यात 65 वाळू डेपो भरण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला वाळू खरेदी करायचे असेल तर तुम्ही या राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

नमो शेतकरी योजना 1ला हप्ता 6000 हजार रुपये या दिवशी जमा होणार

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!