ट्रेंडिंग
cottan rate :नव्या कापसाला राज्यात मिळतोय “इतका” भाव
cottan rate :नव्या कापसाला राज्यात मिळतोय “इतका” भाव
cottan rate कापसाचा नवा हंगाम तोंडावर आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थान
या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरु झाली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही नव्या
कपसाच्या लिलावाचा शुभारंभ झाला. पण खरी आवक सुरु झाली ती पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये
. या तीन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसाचे व्यवहार पार पडत आहेत.
cottan rate सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने हंगाम जोमात सुरु झाल्यानंतरही हा
भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे. चालू हंगामात कापसाचे भाव हमीभावापेक्षा जास्त राहण्यास तीन
घटक कारणीभूत आहेत. याच तीन घटकांवरच आज आपण चर्चा करणार आहोत.
👇👇👇👇
राज्यातील नव्या कापसाचा बाजार भाव पाहण्यासाठी
इथे क्लिक करा