crisis cottan :पावसाच्या खंडानंतर कपाशीवर संकट गुलाबी बोंड आळीने 1 लाख 94 हजार हेक्टरी वरील कपाशी धोक्यात लवकर हे करा उपाय
crisis cottanनमस्कार शेतकरी मित्रांनो आता तब्बल पावसाला एक महिन्याचा खंड पडल्याने कपाशीच्या उत्पन्नात घट येणार आहे या संकटातून वाचलेल्या कपाशीवर आता गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाल्याचं कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संरक्षणात व निदर्शनात आले आहे
👇👇👇👇
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील या बाजारात कांद्याला मिळाला ५ हजारांचा भाव, पाहा…
त्यामुळे जिल्ह्यातील एक लाख 94 हजार हेक्टर कपाशीचे पीक धोक्यात आले आहे जिल्ह्यातील कपाशीचे सरासरी क्षेत्र एक लाख 83 हजार 560 फॅक्टर असून एक लाख 94 हजार 229 सेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे
कृषी विभाग व शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी कपाशीच्या केलेल्या संरक्षणानुसार ज्या शेतामध्ये जून
चा पहिला आठवड्यात पेरणी केली आहे अशा कपाशीवर सध्या फुले पाते आणि लहान बोंड बोंड आहेत
त्या ठिकाणी गुलाबी बोंड आळी चे प्रादुर्भाव निदर्शनास आले आहे.
👇👇👇👇
कोणत्या बाजार समितीत कांद्याला 5 हजार रुपये भाव मिळाला
येथे क्लिक करून पहा
कपाशीच्या शेतामध्ये फुले उमटलेल्या अवस्थेत किंवा दोन कडी दृश्य अवस्थेत होती अशा प्रत्येक फुलात
गुंडा गुलाबी बोंड आळी आढळून आली असून फुल अलगदपणे निघून येत आहे ती फुले काढून बघितली
असता गुलाबी बोंड आळी चे व दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत आणि फुलापासून कवळ्या शेतात गुलाबी
बोंड अळीचा प्रादुर्भाव सध्या स्थिती पाच ते दहा टक्के आढळणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी
केली आहे त्यांनी देखील निरीक्षण करणे गरजेचे आहे असा पादुभाव इतरही भागात फुले असणाऱ्या
अवस्थेत कपाशीवर पिकाची शक्यता आहे त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.