RBI new account rule : ग्राहकांनो सावधान RBIआयच्या नियमामुळे तुमच्यावर ही येऊ शकते आर्थिक संकट जाणून घ्या नवीन नियम
RBI new account rule : ग्राहकांनो सावधान RBIआयच्या नियमामुळे तुमच्यावर ही येऊ शकते आर्थिक संकट जाणून घ्या नवीन नियम
RBI new account rule देशातील सरकारी आणि खाजगी अशा अनेक बँक आहेत प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळ्या असतात त्याशिवाय त्यांचे व्याजदर वेगवेगळ्या असतील जर तुम्ही कोणत्याही बँकेचे खाते काढत असाल तर तुम्हाला त्यापूर्वी बँकेची सर्व माहिती असावी पाहिजे.
नाहीतर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावी लागते भारतीय रिझर्व बँकेने एक नियमानला आहेत जर तुम्हाला तो नियम माहित असेल नसेल व तुम्हाला विनाकारण आर्थिक फटका सहन करावा लागत असेल तर कायदा काय सांगतो व बँकेचे नवीन नियम काय सांगतात जाणून घ्या.
या लोकांचे बँक खाते होणार बंद तात्काळ करा हे काम RBI चा मोठा निर्णय
आरबीआयच्या नवीन निदर्शनानुसार बँकेला खात्यात कमीत कमी शिल्लक रक्कम ठेवल्यास असे सांगितले आहे की सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक बँकेकडून आपली रक्कम निश्चित करण्यात आली आहे जर यांनी चित्रकमेपेक्षा कमी शिल्लक रक्कम असेल तर खातेदारकाकडून ठराविक शुल्क आकारले जाते. विविध बँका वेगवेगळे शुल्क आकार करत असतात हे लक्षात ठेवा की शहरी भागात काही जास्त ग्रामीण भागात कमी दंडा करण्यात येतो त्यामुळे आपण मिनिमम बॅलन्स किती ठेवावं हे आपण पाहणार आहोत.
RBI ने मिनिमम बॅलन्स बाबत नवा नियम केला जाहीर आता फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार