Tomato price today नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या राज्यातील एक प्रगतशील शेतकरी म्हणजे मराठवाड्यातील शेतकरी या शेतकऱ्याने तर कमालच करून दाखवली एका दिवसात चक्क 38 लाख रुपयांची टोमॅटोचे उत्पादन घेतल.. पहा संपूर्ण माहिती..
थोडंच पण महत्त्वाचं..
अखेर कांद्याला 3 हजारांचा भाव! कोणत्या बाजाराला विक्रमी बाजारभाव मिळाला?
Tomato price today शेतकरी मित्रहो तुमचा या बातमी वरती विश्वासही बसणार नाही अशी सगळ्यात मोठी आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण या मराठवाड्यातील बुद्धिमान शेतकऱ्याने चक्क एका दिवसामध्ये टोमॅटोचे 38 लाख रुपये एवढे उत्पन्न घेतले आहे.
काय शेतकरी टोमॅटो विक्रीतून एका दिवसात 38 लाख रुपये कमावू शकतो? तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही.
पण देशात या राज्यातील शेतकऱ्यांनी ही कमाल करुन दाखवली आहे. तुमच्या आजूबाजूला अशी यशोगाथा आहे का?
देशात गगनाला भिडले आहेत. भारतीय भाजीपाला बाजारात सर्वच भाज्या महागल्या आहेत. पण टोमॅटोने सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत.
दररोज एक विक्रम टोमॅटो नोंदवत आहे. त्यातच उत्तर भारतात पावसाने गेल्या 50 वर्षांतील रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.
उत्तर भारतात टोमॅटोचे उत्पादन होत नसले तरी दक्षिण आणि पश्चिम भारतातील राज्यात टोमॅटोचे उत्पादन सुरु आहे. येत्या काही दिवसांत या भागात नवीन पिक पण हाती येईल.
दरवाढीचा फायदा व्यापारी आणि दलालांना होत असल्याची ओरड सुरु आहे. शेतकऱ्यांना जास्त फायदा होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पण या राज्यातील शेतकरी त्याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी एकाच दिवसात 38 लाख रुपये कमावले आहेत.
टोमॅटोचे आजचे दर जर पाहिले तर अगदी गगनाला जाऊन भिडलेले आहेत..
केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, टोमॅटोच्या किंमतीत गेल्या एका महिन्यात 326.13 टक्क्यांची वाढ झाली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे उत्तर भारतात भाजीपाल्याच्या किंमती, विशेषतः टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
एक पेटीचा इतका भाव प्रभाकर गुप्ता 15 किलोचा टोमॅटोचा एक बॉक्स विक्री करतात. यापूर्वी त्यांना 800 रुपयांचा भाव मिळाला होता.
पण या मंगळवारी त्यांना 15 किलोचा टोमॅटोचा एका बॉक्ससाठी 1900 रुपये मिळाले. गुप्ता यांच्या भावाला पण उच्चप्रतीच्या टोमॅटो विक्रीतून मोठा फायदा झाला.
कमाल भाव मिळाला टोमॅटो विक्रेते शेतकरी वेंकटरमण रेड्डी यांना तर लॉटरी लागली. ते चिंतामणी तालुक्यातील व्याजकूर गावाचे रहिवाशी आहेत.
मंगळवारी 15 किलोचा टोमॅटोचा एका बॉक्ससाठी त्यांना 2200 रुपये मिळाले. गेल्या दोन वर्षांत त्यांना हा सर्वाधिक भाव मिळाला.
एमपीएससी मार्केटमध्ये ते टोमॅटोचे 54 बॉक्स घेऊन गेले होते. त्यातील 26 बॉक्सला हा उच्चत्तम भाव मिळाला. टोमॅटोच्या उत्पादनातून त्यांना 3.3 लाख रुपये नफा मिळाला. त्यांच्याकडे एक एकर शेती आहे.Tomato price today