ट्रेंडिंग
Pashu Kisan Credit Card : कसे काढायचे किसान क्रेडिट कार्ड ?
Pashu Kisan Credit Card : कसे काढायचे किसान क्रेडिट कार्ड ?
Pashu Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.
यानंतर किसान क्रेडिट कार्ड मिळेल. याशिवाय बँकांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे केसीसीसाठी अर्ज करू शकता.
मात्र किसान क्रेडिट 3 कार्डसाठी शेतकयाचे पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खाते असणे आवश्यक आहे.
किसान क्रेडिट कार्डचे फायदे
क्रेडिट कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा
बापरे सरपंच उपसरपंच यांच्या पगारामध्ये भक्कम वाढ तब्बल एवढा पगार मिळणार
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकार
शेतकन्यांना कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
हे कर्ज केवळ 4 टक्के व्याजदराने दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर वय वर्ष 75 पर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.