Ayushman Bharat Yojana : सरकारद्वारे 5 लाखांचा विमा, तुम्ही ‘या’ योजनेसाठी पात्र आहात का? जाणून घ्या एका क्लिकवर…

Ayushman Bharat Yojana : सरकारद्वारे 5 लाखांचा विमा, तुम्ही ‘या’ योजनेसाठी पात्र आहात का? जाणून घ्या एका क्लिकवर…

Ayushman Bharat Yojana: गरजू आणि गरीबांसाठी केंद्र तसेच राज्य सरकारांद्वारे अनेक योजना राबवल्या जातात. ज्याचा या वर्गाला फायदा होतो. यात पेन्शन, घर, रोजगार, शिक्षण, भत्ता, विमा आणि इतर आर्थिक सहाय्य यांसारख्या योजनांचाही समावेश आहे. अशीच एक आरोग्य योजना सरकारद्वारे चालवली जाते ती म्हणजे ‘आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना-मुख्य मंत्री योजना’.

या सरकारी योजनेशी मोठ्या संख्येने लोक जोडले गेले आहेत आणि जर तुम्हालाही या योजनेत सहभागी व्हायचे असेल आणि मोफत उपचार घ्यायचे असतील, तर तुम्हाला आधी तुमची पात्रता तपासावी लागेल. आणि मग तुम्हाला अर्ज करावा लागेल. या योजनेसाठी अर्ज करण्याची तुमची पात्रता तुम्ही कशी तपासू शकता ते जाणून घेऊ या.

आयुष्मान योजना केंद्र सरकार चालवत आहे आणि आता अनेक राज्य सरकारेही त्यात सामील झाली आहेत. त्याच वेळी, या योजनेअंतर्गत, पात्र लोकांसाठी प्रथम आयुष्मान कार्ड तयार केले जातात, त्यानंतर कार्डधारक सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकतात.

👇👇👇👇👇

तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का

इथे क्लिक करून पाहू शकता

तुम्ही पात्र आहात का? शोधा…

-तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला pmjay.gov.in या योजनेच्या

अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर इथे जाऊन तुम्हाला ‘Am I Eligible’ हा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करावे लागेल.

– त्यानंतर तुम्ही तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकाल, ज्यावर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP दिसेल. त्यानंतर हा OTP

टाका त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील, पहिल्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि रेशनकार्ड क्रमांक टाकावा लागेल.

👇👇👇👇👇

तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का

इथे क्लिक करून पाहू शकता

-त्यानंतर तुम्हाला सर्च बटणावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमची पात्रता कळेल. आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!