ट्रेंडिंग

GramPanchayat Yojana list : तुमच्या ग्रामपंचायत मध्ये चालू असलेल्या योजनांची आणि लाभार्थ्याची यादी पहा आता मोबाईलवर

GramPanchayat Yojana list : तुमच्या ग्रामपंचायत मध्ये चालू असलेल्या योजनांची आणि लाभार्थ्याची यादी पहा आता मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्या गावातील ग्रामपंचायत द्वारे गावांमध्ये कोणकोणते योजना सध्या राबवल्या जात आहेत त्यानंतर त्या लाभार्थ्याच्या याद्या कोणत्या आहेत म्हणजे जर ग्रामपंचायत मध्ये योजना चालू असेल तर त्याचे लाभार्थी कोण आहेत या सर्व गोष्टी माहिती कशी पाहिजे आणि शासनाद्वारे जेवढ्या पण योजना तुमच्या गावांमध्ये आलेले आहेत त्या सर्वांची यादी आपण या व त्यांच्या लाभार्थ्याच्या यासंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत आपण आपल्या ग्रामपंचायत मधील सर्व गोष्टींची माहिती आता ऑनलाइन पद्धतीने जाणून घेऊया नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला ही सर्व माहिती पाहता येते.

ज्या गावांमध्ये गाय गोठा योजना सुरू आहे तर त्यांचे लाभार्थ्याची यादी दिसतील ज्या गावांमध्ये घरकुल आलेले असतील तर त्या गावांमध्ये गुरुकुल ची यादी दिसेल अशा प्रकारे महाराष्ट्र शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेच्या आणि त्याच्या लाभार्थ्याची यादी तुमच्या ग्रामपंचायत लोकांना तिथे पाहा.

1}ही माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला खालील दिलेली लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जा,

👇👇👇👇

तुमच्या गावातील कामाची यादी आणि लाभार्थी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!