ट्रेंडिंग

Bajaj new technology scooter 2023: बजाजची ही नवीन तंत्रज्ञानाची स्कूटर पेट्रोलशिवाय आणि बॅटरी चार्ज शिवाय चालणार आहे

Bajaj new technology scooter 2023 :बजाजची ही नवीन तंत्रज्ञानाची स्कूटर पेट्रोलशिवाय आणि बॅटरी चार्ज शिवाय चालणार आहे

Bajaj new technology scooter 2023 इलेक्ट्रिक वाहनाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे ओला ओकिया अॅक्टर टीव्हीएस सारख्या अनेक कंपन्यांनी आता त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर बाजारात आणले आहेत या इलेक्ट्रॉनिक स्कूटरचे मायलेज जबरदस्त असले

 

8 व्या वेतन आयोगाची तारीख, एकूण पगार वाढ, आजच्या ताज्या बातम्या

तरी त्यांची चार्जिंग सिस्टीम म्हणजे पायाभूत सुविधा भारतात अद्याप उपलब्ध नाही तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरने लांबचा प्रवास करू शकत नाही.

कारण इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी भारतात अद्याप चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा नाही पण आता लोकप्रिय कंपनीने बजाजणी यावर उपाय शोधला आहे त्यामुळे तुमचे पेट्रोल भरण्याच्या आणि चार्ज करण्याचे टेन्शन कमी होईल.

Bajaj new technology scooter 2023 मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर कंपनी आपल्या प्रीमियम इलेक्ट्रिकल स्कूटर वर काम करत आहे कंपनी या स्कूटरला स्वाप करण्यायोग्य बॅटरी सह बाजारात सादर करण्यात आहे जी केवळ एक मिनिटात बदललेली जाऊ शकते.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत आणण्याचे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांना समस्या दूर करणे हे

आहेत आतापर्यंत भारतात इलेक्ट्रॉनिक वाहने चार्ज करण्यासाठी अशी कोणती सुविधा उपलब्ध नाही जोपर्यंत

या समस्याचे निराकरण होत नाही.

तोपर्यंत बजाज कंपनी ही प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांच्या समस्या सोडवत बजाज प्रीमियम

इलेक्ट्रिक स्कूटर ओला ओथर टीव्हीएस सारख्या इलेक्ट्रिकल स्कूटर ची स्पर्धा करेल.

बजाज इलेक्ट्रिक स्कूटर

Bajaj new technology scooter 2023 बजाज कंपनीची ही प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर आपल्या

देशातील पहिली प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर असेल जी स्वाफ करणे योग्य बॅटरी सही बाजारात आणली

जाईल कदाचित तुम्ही खूप दूरच्या प्रवासासाठी जात असाल.

तर तुमच्या स्कूटरची बॅटरी वाटेत संपणार नाही तुम्ही तुमच्या स्कूटरची बॅटरी एक मिनिटात

कोणत्याही त्रासाशिवाय बदलू शकता आणि तो पुढे जाणारा रस्ता सहज पार करू शकता.

कंपनी आपली स्कूटर स्मार्ट फीचर्स बाजार सादर करणार आहे ज्यामध्ये फ्रंट स्टिक्स ब्रेक डिजिटल

इन्स्ट्रुमेंट कलर सर्व एलईडी लाईट ब्रेकिंग सारख्या विविध सगळ्या गोष्टीचा समावेश आहे ही लवकरच

बजाज कंपनी तंत्रज्ञान स्कूटर मार्केटमध्ये येणार आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!