या योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपयांचे आर्थिक मदत, इथे करा लवकर अर्ज | BandhKam Kamgar Yojana 2023

या योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपयांचे आर्थिक मदत, इथे करा लवकर अर्ज | BandhKam Kamgar Yojana 2023

 

BandhKam Kamgar Yojana 2023: नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध लाभ दिले जाते…. मुख्य या योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत ते आपण सविस्तरित्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

Bandhkam Kamgar Yojana नोंदणी

या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे…हे फार्म भरत असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया……

Bandhkam Kamgar Yojana नोंदणी कागदपत्रे

आधार कार्ड
बँक पासबुक
रेशन कार्ड
ग्रामसेवक किंवा महानगरपालिका किंवा नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र. PDF
आधार समंती फॉर्म. PDF
स्वयंघोषणापत्र. PDF
मोबाईल नंबर
एवढे डॉक्युमेंट बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी लागतात ही नोंदणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता नोंदणी खर्च फक्त एक रुपये आहे….

👉 या योजनेअंतर्गत कशी मिळणार आर्थिक मदत बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Bandhkam Kamgar Yojana मुख्य 4 योजना

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मुख्य 4 योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घेता येतात या चार योजना कोणते आहेत ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊ…..

सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
अर्थसहाय्य योजना..
मित्रांनो वर दिलेले हे बांधकाम कामगाराचे चार मुख्य योजना आहेत आता या योजनेमध्ये कोणकोणते फायदे आहेत ते आपण एकेक करून समजून घेऊया…

Bandhkam Kamgar 4 Yojana Benefit फायदे

1.सामाजिक सुरक्षा योजना ( Social Security Scheme )

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकृतीसाठी रू. 30,000/- मदत केली जाते.

व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप…शैक्षणिक पुस्तिका दिले जातात..

 

2.शैक्षणिक योजना ( Education Scheme )

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना 1 ली ते 7 वी साठी प्रतिवर्षी रू.2500/- किंवा इ.8वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी रू.5000/-

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता 10वी व 12वी मध्ये 50 % किंवा अधिक गुण मिळाल्यास रु. 10,000/-

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता 11वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.10,000/-

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामग्री साठी प्रति वर्षी रू. 20,000/-

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रति वर्षी रू.1,00,000/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू.60,000/-

नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदवीकेकरिता प्रतिवर्षी रू. 20,000/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रू. 25,000/-

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती.

👉 या योजनेअंतर्गत कशी मिळणार आर्थिक मदत बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!