Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, चांदीचा भाव वाढला; जाणून घ्या आजचा दर
Gold Price Today : सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ उतार सुरु आहेत. दरम्यान आज सोनं स्वस्त झालंय.
तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर जूनच्या पहिल्या दिवशी
पुन्हा सोन्याच्या दरात घट झाली आहे. मात्र, चांदीच्या दरात वाढ कायम आहे.
भारतीय सराफा बाजाराने जाहीर केलेल्या किमतींनुसार, आज (गुरुवार) 1 ऑगस्ट 2023 रोजी सोन्याचा भाव 60 हजार रुपये
प्रति 10 ग्रॅमच्या पुढे जात आहे. चांदीचा भावही 71 हजार रुपये प्रति किलोच्या पुढे आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 60,113 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 71350 रुपये आहे.⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
महत्त्वाची बातमी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
999 शुद्ध प्रति 10 ग्राम सोनं बुधवारी संध्याकाळी 60390 वर होतं. ते गुरुवारी सकाळी 60113 वर आलंय. म्हणजेच 277 रुपयांनी स्वस्त झालंय. तर चांदी 70988 किलोवर होती. जी आता 71350 वर आली आहे. म्हणजेच यामध्ये 362 रुपयांची वाढ झाली आहे.⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️