CM किसान योजनेचे 4000 हजार रुपये या तारखेला बँक खात्यात जमा,इथे करा तुमचा हप्ता चेक
नमो शेतकरी योजनेचा हफ्ता या शेतकऱ्यांना मिळणार
👇👇👇
येथे चेक करा
याची घोषणा महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पादरम्यान केली होती, त्याला आता राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचा फायदा दीड कोटी शेतकऱ्यांना होणार असून महाराष्ट्र सरकारने 6,900 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमीन, आवश्यक कागदपत्रे जसे की बँक खात्याचा तपशील, आधार कार्ड आणि खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. यासोबतच अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. Cm Kisan 1st installment.
“या” शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी 25 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात;
याबाबतचा एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, व या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेल्या तारखेच्या दरम्यान बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात.
नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कसा मिळणार?
पहिला हप्ता ; एप्रिल ते जुलै
दुसरा हप्ता ; ऑगस्ट ते नोव्हेंबर
तिसरा हप्ता ; डिसेंबर ते मार्च