ट्रेंडिंग

Crop Insurance list 2023 400 कोटी रुपयांची पिक विमा यादी जाहीर सरसकट जिल्ह्यांना मिळाला पिक विमा प्रत्येक जिल्ह्यातील 

Crop Insurance list 2023 400 कोटी रुपयांची पिक विमा यादी जाहीर सरसकट जिल्ह्यांना मिळाला पिक विमा प्रत्येक जिल्ह्यातील 

Crop Insurance list 2023

नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी कारण आता शासनाने सरसकट जिल्ह्यांसाठी 400 कोटी रुपयांची पिक विमा यादी जाहीर केली आहे

आणि तुम्ही त्या यादीमध्ये तुमचे नाव चेक करू शकता आणि पाहू शकता तुम्हाला पिक विमा मिळणार का नाही

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील हंगामात कंपनीने केवळ 17 हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली होती.

एका अर्थाने 785 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे 20 टक्के म्हणजे 160 कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी 639 कोटी शिल्लक राहणार आहे.

Crop Insurance list 2023

ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकन्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे.

पीक विम्यासाठी बीड पॅटर्न Crop insurance राज्यभरात चर्चा झाली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्राच्या आधारे विमा कंपनीला

मागणी हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी चा प्रस्ताव प्रशासनाने तयार केले हा

प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे त्यामुळे मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकयाला हेक्टरी 10 हजार रुपये मदत मिळणार.

बीड जिल्ह्यातमागील वर्षी 2022-2023 तब्बल 17 लाख 91 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यापोटी शेतकरी राज्य

सरकार आणि केंद्र सरकारच्या हिस्सा मिळून 798 कोटी पिक विमा कंपनीला भरला होता.Crop Insurance list 2023

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!