ट्रेंडिंग

Board exam viral news : पहा या विद्यार्थ्यांची कमाल ! सर मला पास करा नाहीतर पप्पा माझं लग्न लावतील…”बोर्डाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिली चिठ्ठी पहा संपूर्ण माहिती…

Board exam viral news : पहा या विद्यार्थ्यांची कमाल ! सर मला पास करा नाहीतर पप्पा माझं लग्न लावतील..."बोर्डाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिली चिठ्ठी पहा संपूर्ण माहिती...

Board exam viral news : पहा या विद्यार्थ्यांची कमाल ! सर मला पास करा नाहीतर पप्पा माझं लग्न लावतील…”बोर्डाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिली चिठ्ठी पहा संपूर्ण माहिती… 

 

सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आत्ताच काही दिवसांपूर्वी दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांनी कसे लिहिले आहे व काही विद्यार्थ्यांनी कसे लिहिले आहे याचा आपल्याला सुद्धा विचार करता येणार नाही परंतु एका चक्क विद्यार्थ्यांनी आपल्या दहावीच्या बोर्ड परीक्षा मध्ये काय लिहिले आहे.

त्या अगोदर येथे क्लिक करा

म्हणजे त्याने दहावीची परीक्षा दिलेली आहे परंतु त्या विद्यार्थ्याला त्या परीक्षेमध्ये काहीही आले नाही की काय असा प्रश्न या पेपर तपासणाऱ्यांना अधिकाऱ्यांना पडला आहे मित्रांनो या विद्यार्थ्यांनी काय लिहिले आहे की जे तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्काच बसेल आणि तुम्ही म्हणाल की हा विद्यार्थी असा आहे तर मग हा विद्यार्थी शाळा कशामुळे शिकत आहे.

मित्रांनो या दहावीच्या बोर्ड परीक्षा मध्ये त्याने असे लिहिले आहे की मी दहावीची परीक्षा देत आहे परंतु मला यामध्ये काहीही येत नाही आणि मी जेवढे येत आहे तेवढे लिहिले आहे परंतु मला जर तुम्ही नापास केले तर माझी काय अवस्था होईल याची संपूर्ण सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे ते तुम्ही सविस्तरपणे वाचा जाणून घ्या संपूर्ण माहिती.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

बिहार येथील अराहच्या मॉडेल स्कूलमध्ये बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा पेपर तपासताना ही घटना घडली. परीक्षा संपल्यानंतर आता उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन केले जात आहे. तपासल्या जात असलेल्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी विचित्र उत्तरे लिहिली आहेत. एका विद्यार्थ्याने लिहलंय की, माझी आई मजूर म्हणून काम करते. आम्ही खूप गरीब आहोत.

असे या विद्यार्थ्यांनी थेट बोर्डाच्या पेपर मध्ये असे लिहिले आहे की मला पास करा. तर एका विद्यार्थीनीने भावनिक चिठ्ठी लिहिली आहे – ‘माझे वडील शेतकरी आहेत. अभ्यासाचा खर्च ते उचलू शकत नाही. म्हणूनच ते आम्हाला शिकवू इच्छित नाहीत आणि त्यांनी म्हटलंय की, जर मी परीक्षेत पास झाली नाही तर ते अभ्यास करू देणार नाहीत.

येथे क्लिक करा

या परीक्षेमध्ये जर तुम्ही मला पास केले नाही तर माझी आई वडील कसे आहेत हे माझे मला माहित आहे आणि ते पुढे काय करणार आहे हे तुम्हाला मी सांगितलेले आहे आणि माझे लग्न लावून देतील. मी गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माझे वडील शेतकरी आहेत, त्यांना 400 रुपयेही मिळत नाहीत आणि ते मला कसे शिकवणार? ही एक समस्या आहे आणि दुसरे काही नाही असं तिनं म्हटंलय.

इथे क्लिक करून पहा फोटो

हे पहा मित्रांनोमाहिती मध्ये सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे या माहितीप्रमाणे तुम्ही पाहू शकता की हा विद्यार्थी कसा आहे व त्याचे घरचे काय करती ल त्यामुळे या विद्यार्थ्याने काय केले या वरून तुमच्या लक्षात आले असेल की सध्याची परिस्थिती कशी आहे आणि मुले काय करती ज्याचा कोणालाही अंदाज लागणार नाही त्यामुळे ही बातमी सर्व विद्यार्थ्या पर्यंत नक्की शेअर करा.

QR code news today : आता तुम्हाला स्वतःचा क्यूआर कोड तयार करायचा आहे का ? कुठेही जाण्याची गरज नाही ! या पद्धतीने आरामात तयार करा स्वतःचा क्यूआर कोड….

National family Benefit scheme : चांगली बातमी ! आता गरिबांना थेट 25 हजार रुपयाची मिळणार मदत ; जाणून घ्या लगेच करा आपला अर्ज..?

Deshi jugaad : शेतकऱ्यांसाठी खास बातमी ! एक लिटर डिझेलच्या इंधनात दोन एकर क्षेत्रातील कोळपणी ; हा जुगाड पाहण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची झाली गर्दी..

New aadhar breaking news : तुमच्या आधार कार्ड वरील फोटो तुम्हाला आवडत नसेल तर.? मग आपला फोटो बदलण्यासाठी वाचा सविस्तर…

Board exam viral news :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!