ट्रेंडिंग

Vihir Yojana 2023 Online Application राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत विहीर 4 लाख रुपये अनुदान, लगेच मंजूर अर्ज करण्यास सुरुवात

Vihir Yojana 2023 Online Application

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत विहीर 4 लाख रुपये अनुदान, लगेच मंजूर अर्ज करण्यास सुरुवात 

 

👉असा करा अर्ज, लाभ कागदपत्रे वाचण्यासाठी क्लिक करा 👈

 

 शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हि अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंदडा कृषी क्रांती योजना मध्ये शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी त्याचसोबत जुनी विहीर दुरुस्तीसाठी देखील अनुदान दिले जाणार आहे.हे अनुदान १००% दिले जाते आणि यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

नवीन विहीर योजना २०२३ साठी दिले जाणारे अनुदान खालील प्रमाणे आहे –

  • नवीन विहीर बांधणे : २.५० लाख रु.अनुदान
  • जुनी विहीर दुरुस्ती करणे : ५० हजार रु.अनुदान
  • नवीन पंप संच : २० हजार रु.अनुदान
  • इनवेल बोअरिंग : २० हजार रु.अनुदान
  • शेततळ्यांचे प्लास्टिक : ०१ लाख रु.अनुदान
  • ठिबक सिंचन : ५० हजार रु.अनुदान
  • तुषार सिंचन : २५ हजार रु.अनुदान
  • पीव्हीसी पाईप : ३० हजार रु.अनुदान
  • वीज जोडणीसाठी : १० हजार रु.अनुदान
  • परसबाग : ५०० रु.अनुदान

👇👇👇👇

विहीर अनुदान योजना अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!