उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा कागदासारखी निघते कलिंगडाची साल, धक्कादायक Video Viral
सुरु झाला की, सर्वजण रसाळ फळांवर ताव मारताना दिसतात. त्यापैकीच एक फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्यात लोक आवडीने कलिंगड खातात एक तर ते चवीला अत्यंत गोड असते आणि त्याता पाण्याचे प्रमाणे भरपूर असते. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी लोक आवर्जून कलिंगड खातात. पण आजकाल कलिंगड सारख्या फळामध्येही भेसळ होत असल्याने लोकांच्या मनात भिती … Read more