ट्रेंडिंग

Deshi jugaad : शेतकऱ्यांसाठी खास बातमी ! एक लिटर डिझेलच्या इंधनात दोन एकर क्षेत्रातील कोळपणी ; हा जुगाड पाहण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची झाली गर्दी..

Deshi jugaad : शेतकऱ्यांसाठी खास बातमी ! एक लिटर डिझेलच्या इंधनात दोन एकर क्षेत्रातील कोळपणी ; हा जुगाड पाहण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची झाली गर्दी..

Deshi jugaad : शेतकऱ्यांसाठी खास बातमी ! एक लिटर डिझेलच्या इंधनात दोन एकर क्षेत्रातील कोळपणी ; हा जुगाड पाहण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची झाली गर्दी..

सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण शेतकरी व्यक्ती आहोत की आपल्याला शेती केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि हे शेती करण्यासाठी आपल्याला अनेक अवजारांची व अनेक शेतमजुराची गरज पडत असते परंतु आता एका व्यक्तीने असे जुगाड बनविणे आहे की ज्यामध्ये तुमचे कमी खर्चामध्ये तुमच्या शेतातील कित्येक कामे होऊन जातील चला तर मग जाणून घेऊया.

त्या अगोदर येथे क्लिक करा 

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आपण जर शेती करायची म्हटले तर कित्येक प्रश्नाला सामोरे जावे लागते त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्या शेतीची नांगरत करावी लागते नंतर असे किने कित्येक कामे त्या शेतीसाठी करावी लागतात परंतु संपूर्ण कामे झाल्यानंतर आपली पिक लावल्यानंतर सुद्धा पुढे किती कामे असतात म्हणजेच आपण पीक लावल्यानंतर काही दिवसांनी ते पीक उगल्यानंतर त्यामध्ये गवत होते .

आणि त्याला आपण कोळपणी असे म्हणतो आणि मित्रांनो त्यासाठी आपल्याला अनेक शेतमजुराची गरज भासते म्हणजे आपल्याला अनेक मजूर गवत काढण्यासाठी कोळपणी करण्यासाठी लावावे लागतात परंतु या व्यक्तीने ते करण्यासाठी नकार दिलेला आहे व एकदम फक्त आणि फक्त एक लिटर डिझेलच्या इंधनांमध्येच तुम्ही दोन एकर शेती कोळपणी करू शकता चला तर मग जाणून घेऊया या व्यक्तीने काय काय केले आहे व कसे आहे हे जुगाड याची संपूर्ण सविस्तर माहिती पहा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथील जीवन पाटील या शेतकऱ्याने देशी जुगाड तयार केलं आहे. ट्रॅक्टरला कोळपणी यंत्र जोडलं आहे. अवघ्या एक लिटर डिझेलच्या इंधनातून दोन एकर क्षेत्रातील कोळपणी होत असल्याचं जीवन पाटील शेतकरी सांगत आहेत. वेळेसह श्रमाची बचत करणारे हे देशी जुगाड लोकांच्या अधिक पसंतीला पडलं आहे. त्यामुळे रोज हा जुगाड पाहायला शेतकरी गर्दी करीत आहेत.

इथे क्लिक करून पहा 

शेतीच्या एखाद्या कामासाठी शेतकरी युट्यूब आणि इतर माध्यमातून प्रत्येकवेळी जुगाड करण्याचा प्रयत्न करीत असतो. अनेक तरुणांना प्रयोग करण्यात यश आलं आहे. तर काहीजण रोजनव्याने प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तरुण शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत आहे. त्याचबरोबर त्यातून चांगले पैसे सुध्दा कमावत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे

त्यामुळे या व्यक्तीने आपल्या बुद्धीचा उपयोग करून असे जगात बनवले आहे आणि सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करून सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात सुद्धा आलेले आहे त्यामुळे आता ही बातमी सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे कारण यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे वाचवू शकतात त्यामुळे सर्वांपर्यंत नक्की शेअर करा.

Pm kisan credit yojana 2024 : आता या शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये ; KCC योजनेची नवीन माहिती..

New shetkari karj maphi yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 2 लाखाच्या आतील संपूर्ण शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ यादीत आपले नाव..?

New deshi jugaad : नवीन व्हिडिओ व्हायरल , एका तरुणाने चक्क मोटरसायकलला लावला क्यूआर कोड चहा पिण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ…

New dheshi jugaad vayral video : “देशी जुगाड” एका व्यक्तीने चक्क जुन्या कार पासून बनविले ‘हेलिकॉप्टर : सुरू करताच आले पोलीस…

Deshi jugaad :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!