ट्रेंडिंग

PM Kisan Tractor Yojana : ट्रॅक्टर ट्रॅक्टर योजना यांना मिळणार 100% अनुदान , गावानुसार याद्या जाहीर

PM Kisan Tractor Yojana : ट्रॅक्टर ट्रॅक्टर योजना यांना मिळणार 100% अनुदान , गावानुसार याद्या जाहीर

PM Kisan Tractor Yojana : महाडीबीटी पोर्टल वर ट्रॅक्टर, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने अशा विविध बाबींसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत यादी काढण्यात आली आहे. एक शेतकरी अर्ज योजना पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना राबवल्या जातात. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाइन लॉटरीद्वारे निवड केली जाते.

 

👇👇

यादी डाऊनलोड करण्यासाठी

 

👉 येथे क्लिक करा 👈

 

 

अनुदानासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पात्र झाल्यानंतर तुम्ही योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र झाले असल्याचा व तुमची लॉटरीद्वारे निवड झाली असल्याचा मेसेज पाठवला जातो. यानंतर कागदपत्रे अपलोड करायचे सांगितले जातात नवीन नियमानुसार सात दिवसाच्या आत मध्ये कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जातं.

👇👇

यादी डाऊनलोड करण्यासाठी

 

👉 येथे क्लिक करा 👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!