Kharif crop insurance 2020 : धनंजय मुंडे साहेबांनी घेतला सर्वात मोठा निर्णय खरीप पिक विमा 2020 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा…!
Kharif crop insurance 2020 : धनंजय मुंडे साहेबांनी घेतला सर्वात मोठा निर्णय खरीप पिक विमा 2020 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा…!
Kharif crop insurance 2020 : खरीप पिक विमा 2020 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार
जमा…!
Kharif crop insurance ; पिक विमा 2020 साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा लढा उभारण्यात आला होता याचे का पण दाखल करण्यात आल्या होत्या तक्रार निवारण समिती असतील सुप्रीम कोर्ट असेल.
हा लढा मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला आहे आणि एक ऐतिहासिक कोर्टाच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे पहिल्या टप्प्यात पीक विम्याची वितरण सुद्धा करण्यात आले होते . farmers of this district
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
पिक विमा वितरणाचा मार्ग झाला मोकळा साधारणपणे 575 कोटीचा पीक विम्याचे वितरण करण्यात यावे अशी याचिका च्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती.
यासाठी कंपनीने 375 कोटी रुपये वितरण करण्यात अनुकूल होती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पिक विम्याचा वितरण होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे.